MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये
Showing posts with the label Wildlife CompensationShow all
मानव–वन्यजीव संघर्षात मानवी मृत्यू झाल्यास तात्काळ अहवाल सादर करण्याबाबत वन विभागाच्या सूचना - 2024
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मानव मृत्यू : क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यवाहीचा प्रोटोकॉल
वन्यजीव हल्ला मृत्यू प्रकरणांमध्ये नवीन कार्यपद्धती; पोलिस पंचनाम्यापूर्वी शवविच्छेदनाची सूचना
वन्यप्राणी हल्ला, पिक नुकसान व पशुधन भरपाईसाठी नवीन मोबाईल अँप
वन्यप्राणी हल्ल्यात पाळीव प्राणी मृत्यू झाल्यास शव जागेवरच ठेवणे बंधनकारक
राज्यातील सर्व पशुंची Ear Tagging करून त्याची नोंद National Digital Livestock Mission (NDLM) अंतर्गत भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक करणेबाबत. शासन निर्णय दिनांक 27.04.2024
वन्य प्राण्यांमुळे, मानव व पशू यांची जीवितहानी किंवा त्यांना इजा पोहोचवणे अथवा पिकांचे, फळझाडांचे किंवा मालमत्तेचे नुकसान होणे यांकरिता  असलेल्या नुकसानभरपाईचे दर.. अधिसूचना. 30.01.2024
महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान यांकरिता नुकसानभरपाई प्रदान करणे अधिनियम, 2023
हत्तीच्या हल्ल्यात व्यक्ती मृत्यू / जखमी झाल्यास द्यावयाच्या अर्थसहाय्य बाबत. शासन निर्णय दिनांक. 07.07.2004
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या मनुष्य हानीसाठी अर्थसहाय्य देण्याबाबत. शासन निर्णय दिनांक 29.05.201
काळतोंडी माकडानी हल्ला करुन गंभीर जखमी केल्या प्रकरणी विशेष बाब म्हणून आर्थिक सहाय्य देणेबाबत..शासन निर्णय दिनांक 15.11.2016
 हत्तीच्या हल्यात मृत व्यक्तीच्या वारसांना विशेष बाब म्हणून नुकसान भरपाई देणेबाबत. शासन आदेश दिनाक.27.08.2015
वन्यप्राण्यांपासून होणा-या मनुष्यहानी , पिकांचे, फळझाडांचे झालेले नुकसान आणि पाळीव प्राण्याच्या झालेल्या हानीसाठी नुकसान भरपाई / अर्थसहाय्य देण्याचे अधिकार सहाय्यक वनसंरक्षक यांना प्रदान करण्याबाबत.
मानव-वन्यजीव संर्घषामध्ये पशुहानीच्या प्रकरणा बाबत. PCCF यांचे पत्र दिनांक 02.11.2023
वन्यहत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचे अर्थसहाय्य अदा करणेबाबत. शासन निर्णय दिनांक 17.06.2022
वन्यहत्तींपासून शेतपिकां व्यतिरिक्त अन्य मालमत्तेचे नुकसान झाल्यास संबंधितास नुकसान भरपाई देण्याबाबत . शासन निर्णय दिनांक 21.03.2018
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना" वन्य प्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी लोखंडी जाळीचे कुंपण (चेन लिंक फेन्सिंग) उभारणेची योजना. शासन निर्णय दिनांक 21.03.2018