MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

आमच्या विषयी

 www.mahaforest.org ही एक बिगर-शासकीय (Non-Governmental) वेबसाइट आहे. ही वेबसाईट महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील वनरक्षक, वनपाल तसेच इतर वन अधिकाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारी माहिती एकत्रित करून PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

या वेबसाइटवर वन कायदे, वन्यजीव कायदे, विविध नियमावली, शासन निर्णय, परिपत्रके, स्थायी आदेश इत्यादी नित्योपयोगी माहिती संकलित करण्यात आली आहे. तथापि, येथे प्रदान करण्यात आलेली माहिती केवळ संदर्भासाठी असून कायदेसंबंधी किंवा अधिकृत वापरासाठी वापरता येणार नाही.

सदर वेबसाइटचे संपूर्ण व्यवस्थापन अंकुश केंद्रे, वन अधिकारी (Ankush Kendre, Forest Officer) यांच्या मार्फत केले जाते.



Post a Comment

1 Comments