MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये
Showing posts matching the search for सामूहिक वनहक्कShow all
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम, २०१२ अंतर्गत जिल्हास्तरीय वनहक्क समितीने नामंजूर केलेल्या अनुसूचित क्षेत्रातील वनहक्क दाव्यांच्या अपिलावर निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय वनहक्क समिती स्थापन करण्याबाबत. शासन निर्णय दिनांक 28.09.2020
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम नियम २००८ आणि सुधारित नियम, २०१२ मध्ये विनिदिष्ट केलेल्या तरतुदींचे तंतोतंत पालन करुन वनहक्क दाव्यांची पडताळणी करणेबाबत. शासन परिपत्रक दिनांक. 11.11.2016
अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वन कायद्याची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८ सुधारणा नियम २०१२ च्या नगर परिषदा/नगर पालिका व महानगर पालिका क्षेत्रात अंमलबजावणी बाबत. शासन निर्णय 08.09.2015
कहाणी यशस्वी सामूहिक वनहक्क दाव्यांची...... मेंढा (लेखा) व मारदा गावाची
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 आणि नियम 2008 मधील नियम 4(1) (ङ) अन्वये सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती (CFRMC) गठीत करणे व चालविण्याकरिता मार्गदर्शक तत्वे तयार करणे. शासन निर्णय. दिनांक 24.06.2015
वनहक्क कायद्यानुसार वनवासीयांना जंगलात पक्के घर बांधता येईल का? — सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
रायगड जिल्ह्यातील पारंपरिक दळी वनजमीन व्यवस्था"
अनुसूचित जमाती व पारंपारिक वननिवासी ( वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ चे नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ ची काटेकोर अंमलबजावणी करुन वनहक्क दावे व अपीले यांचा कालबध्द निपटारा करण्यासाठी "वनमित्र मोहीम राबविण्याबाबत. शासन निर्णय दिनांक. 11.05.2018
वन हक्क समिती : स्थापना, कार्य आणि अधिकार | वन हक्क कायदा 2006
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ आणि नियम २००८, सुधारित नियम २०१२ अंतर्गतच्या अभिलेखामध्ये घ्यावयाच्या अहस्तांतरणीय नोंदीबाबत. शासन निर्णय दिनांक 01.06.2015
वनहक्क कायदा अंतर्गत वयक्तिक वनहक्क दावा मागणीचा अर्ज नमुना
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्क मान्यता) कायदा 2006 अंतर्गत सामूहिक वनहक्क क्षेत्रात संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे बाबत. शासन निर्णय दिनांक. 06.07.2017
सामूहिक वनहक्क अंतर्गत मंजूर क्षेत्रात बांबू निष्कासन करण्याबाबत. PCCF यांचे परिपत्रक. दिनांक 11.03.2020
बांबूविक्रीतून चिखलदरा तालुक्यातील राहू गाव बनले करोडपती
वनक्षेत्रातील धार्मिक स्थळे व धार्मिक अतिक्रमण नोंदणीबाबत शासन आदेश