MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये
Showing posts from 2025Show all
मौजे वाडी चिमणापूर, ता. कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील गट नंबर 61 मधील 26.00 हेक्टर आर जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर उर्जा केंद्र उभारणीसाठी 1/-रुपये प्रतिवर्ष या नाममाञ दराने 30 वर्षासाठी भाडेपट्ट्याने प्रदान केलेली जमीन वन जमीन असल्याने आगाऊ ताबा आदेश रद्द करणेबाबत.. जिल्हाधिकारी , छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश दिनांक 08.04.2025
मौजे वडनेर, ता. कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 165 मधील 8.00 हेक्टर आर जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर उर्जा केंद्र उभारणीसाठी 1/-रुपये प्रतिवर्ष या नाममाञ दराने 30 वर्षासाठी भाडेपट्ट्याने प्रदान केलेली जमीन वन जमीन असल्याने आगाऊ ताबा आदेश रद्द करणेबाबत.. जिल्हाधिकारी , छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश दिनांक 08.04.2025
तपास अधिकारी होण्याची पात्रता बाबत अधिसूचना दिनांक. 09.05.2025
कार्ययोजना संबंधी मार्गदर्शक सूचना (मराठी) | working Plan Guidelines (Marathi)
मा. सर्वोच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायमूर्ती यांच्या महाराष्ट्र राज्यातील दौ-यादरम्यान पाळावयाच्या राजशिष्टाचारा बाबत....शासन निर्णय दिनांक 20.05.2025
मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (LDCE) द्वारे वनरक्षक पदावरुन वनपाल पदावर नियुक्ती देणेबाबत.. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दिनांक 03.06.2025
वनपाल व वनरक्षक यांचे विभागांतर्गत बदलीबाबत सूचना.. मुख्य वनसंरक्षक ठाणे यांचे पत्र दिनांक 23.05.2025
भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २० अंतर्गत प्रस्तावा बाबत.. शासन पत्र दिनांक २६.०६.२०२४
Regarding filing of affidavits on behalf of the State Government within the deadlines prescribed by the Hon'ble Supreme Court, Hon'ble High Court, Civil Court & the Tribunals, and ensuring that the affidavit is filed by the officer specifically directed by the respective Court.GR. Date 19.05.2025
मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय, दिवाणी न्यायालय व न्यायाधिकरणाने विहीत केलेल्या कालमर्यादेत शासनाच्या वतीने शपथपत्र दाखल करण्याबाबत तसेच न्यायालयाने निर्देशित केलेल्या अधिकाऱ्यानेच शपथपत्र दाखल करणेबाबत. शासन निर्णय दिनांक 19.05.2025
वनजमीन वाटपप्रकरणी खासदार नारायण राणेंना कोर्टाचा धक्का. - लोकमत
वनजमीन वाटपप्रकरणी खासदार नारायण राणेंना कोर्टाचा धक्का - लोकमत
Legal procedures bypassed to grab 42-acre forest land - Lokmat Times
वनजमीन घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
राखीव वनक्षेत्रात लागलेल्या आगीनंतर आरोपी पसार झालेल्या घटनेच्या अनुषंगाने (काल्पनिक) या दस्तऐवजचा वापर आवश्यकतेप्रमाणे करण्याबाबत.
शेतकऱ्याच्या निष्काळजीपणामुळे राखीव वनक्षेत्रात आग लागण्याच्या काल्पनिक घटनेच्या अनुषंगाने तयार केलेली कागदपत्रे
All lorises in India are protected under the Wildlife (Protection) Act, 1972. Their trade, capture, or possession is illegal!
वनगुन्हा अन्वेषणाच्या अनुषंगाने झडतीची कारवाई करताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या झडती वॉरंट (Search Warrant) आणि झडतीसाठी पंच आमंत्रण नोटीस व इतर आवश्यक कागदपत्रे
अवैध वृक्षतोड वाहतूक प्रकरणात कारवाई कशी करावी यासंबंधी संपूर्ण कागदपत्रे
वन अधिकारी यांचेपुढे / न्यायालयापुढे हजर राहण्यासाठी बंधपत्र व जामिन
मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशाची वन विभागामध्ये अंमलबजावणी करण्याबाबत.. शासन निर्णय दिनांक 24.04.2025
वनसेवेतील अधिकारी / कर्मचा-यांना वनसंरक्षणाच्या प्रभावी कामाबद्दल तसेच वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल पदके प्रदान करण्याबाबत..व्यवस्थापकीय संचालक FDCM यांचे पत्र दिनांक 12.03.2025
जगातल्या पहिल्या धरणविरोधी लढ्याचे स्मरण
Matter of clearing of 400 acres land in Kancha Gachibowli Village, Serilingampally Mandal, Ranga Reddy District, Telangana
अधिसूचित प्रजाती म्हणून "खैर (अॅकेशिआ कॅटेच्यू)", ज्याच्या इमारती लाकडाचा घेर सर्वाधिक जाडीच्या भागावर पंचवीस सेंटीमीटरपेक्षा अधिक आहे, त्यास अधिसूचित करीत असल्याची. अधिसूचना दिनांक 25.03.2025
खैर  या वृक्ष प्रजातीची जिल्हांतर्गत वाहतुकी करीता अहवाल सादर करणं बाबत.अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र दिनांक 11.03.2025
श्वास घुसमटून टाकणारा विकास काय कामाचा?
गट-क व गट-ड संवर्गातील वनकर्मचाऱ्यांचे आंतरविभागीय व विभागांतर्गत बदलीबाबत सूचना.. PCCF यांचे पत्र दिनांक 21.05.2022
गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे आंतरविभागीय व विभागांतर्गत बदलीबाबत सूचना (उदा. लिपिक, लेखापाल, वनपाल, वनरक्षक इत्यादि).. PCCF यांचे पत्र दिनांक 20.05.2022
वनरक्षक व वनपाल कर्मचाऱ्यांचे बदलीबाबत मार्गदर्शक सूचना.. PCCF यांचे पत्र दिनांक 17.05.2022
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय . कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) अधिनियम, २०२५