MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५

 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५





The Maharashtra Government Servants Regulation of Transfers and Prevention of Delay in Discharge of Official Duties Act, 2005 (As modified upto the 15th July, 2008)


पदस्थापनेचा पदावची, बदली व बदली करणारे प्राधिकारी
३. पदस्थापनेचा पदावधी.
४. बदलीचा पदावधी.
५.
पदावधी वाढविणे.
व्यवस्थापक, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई यांच्याद्वारे भारतात मुद्रित भाणि संचालक, शासन मुद्रण व लेखनसामग्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई ४०० ००४ यांच्याद्वारे प्रकाशित
२००९
[ किंमत : रुपये ५.०० ]
(एक)
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ (सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१)
अनुक्रमणिका
उद्देशिका
कलमे
प्रकरण एक
प्रारंभिक
१ संक्षिप्त नाथ, प्रारंभ व प्रयुक्ती.
२. व्याख्या.
६. बदली करणारा प्राधिकारी
७. सक्षम प्राधिका-यांची यादी प्रकाशित करणे.

Post a Comment

0 Comments