MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

प्रशस्ती प्रमाणपत्र (Certificate of Appreciation) देणे बाबत.वनसंरक्षक (प्रादेशिक), छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र दिनांक 25.07.2025

 प्रशस्ती पत्र देणे बाबत.वनसंरक्षक (प्रादेशिक), छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र दिनांक 25.07.2025


छत्रपती संभाजीनगर वनवृत्तातील उत्कृष्ठ खेळाडु, गोल्ड मेडलीस्ट, शहिद भगतसिंह क्रिकेट चषकामध्ये अंतीम सामन्यापर्यंत गेलेल्या सर्व खेळाडु तसेच वन कल्याण निधीचे गट अ ते गट ड संवर्गातील अधिकारी / कर्मचायांचे पाल्यास इयत्ता १० वी इयत्ता १२ वी बोर्डाच्या परिक्षेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असेल, अशा पाल्यांना रुपये ५०००/- व ९५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असेल अशा पाल्यांना रुपये १००००/- पारितोषिक स्वरुपात प्रोत्साहनात्मक बक्षीस देण्यात येतात अशा सर्व पाल्यांना व सर्व खेळाडुना भारतीय स्वतंत्र्याचा ध्वजारोहनाच्या कार्यक्रम दिनी दिनांक १५/०८/२०२५ रोजी प्रशस्ती पत्र देण्यासाठी कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे असे कळविण्यात आले होते. परंतु अद्याप पावेतो आपणाकडील प्रस्ताव अप्राप्त असल्यामुळे प्रशस्ती पत्र तयार करता येत नाहीत.  तरी आपणास पुनश्च कळविण्यात येते की, आपल्या विभागातील उत्कृष्ठ खेळाडु, गोल्ड मेडलीस्ट, शहिद भगतसिंह क्रिकेट चषकामध्ये अंतीम सामन्यापर्यंत गेलेल्या सर्व खेळाडु तसेच वन कल्याण निधीचे गट अ ते गट ड संवर्गातील अधिकारी / कर्मचायांचे पाल्यास इयत्ता १० वी इयत्ता १२ वी बोर्डाच्या परिक्षेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असेल, अशा पाल्यांना रुपये ५०००/- व ९५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असेल अशा पाल्यांना रुपये १००००/- पारितोषिक स्वरुपात प्रोत्साहनात्मक बक्षीस देण्यात येतात अशा सर्व पाल्यांना व सर्व खेळाडुना प्रशस्ती पत्र देण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ या कार्यालयास सादर करावा. भारतीय स्वतंत्र्याचा ध्वजारोहनाच्या कार्यक्रमास खुपच कमी कालावधी उरला असल्यामुळे यास प्रथम प्राधान्य दयावे.

छत्रपती संभाजीनगर वनवृत्तातील उत्कृष्ठ खेळाडु, गोल्ड मेडलीस्ट, शहिद भगतसिंह क्रिकेट चषकामध्ये अंतीम सामन्यापर्यंत गेलेल्या सर्व खेळाडु तसेच वन कल्याण निधीचे गट अ ते गट ड संवर्गातील अधिकारी / कर्मचायांचे पाल्यास इयत्ता १० वी इयत्ता १२ वी बोर्डाच्या परिक्षेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असेल, अशा पाल्यांना रुपये ५०००/- व ९५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असेल अशा पाल्यांना रुपये १००००/- पारितोषिक स्वरुपात प्रोत्साहनात्मक बक्षीस देण्यात येतात अशा सर्व पाल्यांना व सर्व खेळाडुना भारतीय स्वतंत्र्याचा ध्वजारोहनाच्या कार्यक्रम दिनी दिनांक १५/०८/२०२५ रोजी प्रशस्ती पत्र देण्यासाठी कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे असे कळविण्यात आले होते. परंतु अद्याप पावेतो आपणाकडील प्रस्ताव अप्राप्त असल्यामुळे प्रशस्ती पत्र तयार करता येत नाहीत.
तरी आपणास पुनश्च कळविण्यात येते की, आपल्या विभागातील उत्कृष्ठ खेळाडु, गोल्ड मेडलीस्ट, शहिद भगतसिंह क्रिकेट चषकामध्ये अंतीम सामन्यापर्यंत गेलेल्या सर्व खेळाडु तसेच वन कल्याण निधीचे गट अ ते गट ड संवर्गातील अधिकारी / कर्मचायांचे पाल्यास इयत्ता १० वी इयत्ता १२ वी बोर्डाच्या परिक्षेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असेल, अशा पाल्यांना रुपये ५०००/- व ९५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झाले असेल अशा पाल्यांना रुपये १००००/- पारितोषिक स्वरुपात प्रोत्साहनात्मक बक्षीस देण्यात येतात अशा सर्व पाल्यांना व सर्व खेळाडुना प्रशस्ती पत्र देण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ या कार्यालयास सादर करावा. भारतीय स्वतंत्र्याचा ध्वजारोहनाच्या कार्यक्रमास खुपच कमी कालावधी उरला असल्यामुळे यास प्रथम प्राधान्य दयावे.

Post a Comment

0 Comments