MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये
Showing posts with the label रोजगार हमी योजनाShow all
महात्मा गांधी नरेगाच्या कामावरील हजेरीपट (e-muster) निर्गमित करण्याची जबाबदारी ग्रामरोजगार सेवक यांना देणेबाबत.. शासन निर्णय दिनांक 09.02.2024
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामांवरील हजेरीपट (e-muster) ग्राम पंचयातस्तरावरून निर्गमित करण्याची कार्यपध्दती संपुर्ण राज्यात राबविणेबाबत..शासन निर्णय दिनांक 18.12.2023
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तीक लाभार्थ्यांच्या शेताच्या बांधावर व शेतक-यांच्या शेत जमिनीवर वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यातबाबत.. शासन निर्णय दिनांक 12.04.2018
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड / वृक्ष लागवड व फूलपिक लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत..शासन निर्णय दिनांक 30.03.2022
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वन विभागातील अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या प्रशासकीय अधिकारांत सुधारणा करण्याबाबत व वन विकास महामंडळ (Forest Development Corporation of Maharashtra Ltd.) मधील सक्षम अधिकाऱ्यांना तांत्रिक मंजूरी व प्रशासकीय मान्यता विषयक अधिकार प्रदान करण्याबाबत...
वन विभागातंर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामे सुरळीत अंमलबजावणी करीता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत...प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख ) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र दिनांक 16.01.2014
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ ( सन २०१४ पर्यंत सुधारणा )
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र कुटुंब नोंदणीसाठी करावयाचा अर्ज व पोहच पावती
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत घ्यावयाच्या कामासंबंधात मार्गदर्शक सूचना... शासन परिपत्रक दिनांक 09.11.2011
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र तक्रार निवारण नियम, 2014
महाराष्ट्र रोजगार हमी ( सुधारणा ) अधिनियम 2014
रोजगार हमी योजना मधील मजुरांची  हजेरीपत्रकातील उपस्थिती दर्शविण्यासाठी योग्य पध्दत अवलंविण्याबाबत.विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचे पत्र दिनांक 11.10.2018
खड्डे खोदकाम कामात स्थानिक जॉबकार्डधारक मजूर उपलब्ध होत नसल्यास लगतच्या ग्रामपंचायत मधील मजूर उपलब्ध करून घेणेबाबत. जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे पत्र दिनांक 08.08.2024