MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये
Showing posts with the label CWHShow all
महाराष्ट्र राज्यातील सर्व संरक्षित क्षेत्रांकरीता धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचे (CWH) प्रस्तावांचे परिक्षण करण्यासाठी महसूल विभागनिहाय उपसमितींची स्थापना करणे..शासन निर्णय दिनांक. 15.12.2020
धोकाग्रस्त (अतिसंवेदनशील) वन्यजीव अधिवास (Critical Wildlife Habitat) तज्ञ समिती स्थापन करणेबाबत. शासन निर्णय दिनांक 11.10.2011
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारित नियम २०१२ अंतर्गत दाखल केलेल्या धोकाग्रस्त (अतिसंवेदनशील) वन्यजीव अधिवासक्षेत्रातील वनहक्क दाव्यांचा निपटारा करण्याबाबत. शासन निर्णय दिनांक. 10.01.2020