MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये
Showing posts with the label वनजमिनीचे बेकायदेशीर वाटपShow all
वनजमिनींचा गैरवापर रोखण्यासाठी महाराष्ट्रात SITs – Supreme Court आदेशाची अंमलबजावणी
मौजे वाडी चिमणापूर, ता. कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील गट नंबर 61 मधील 26.00 हेक्टर आर जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर उर्जा केंद्र उभारणीसाठी 1/-रुपये प्रतिवर्ष या नाममाञ दराने 30 वर्षासाठी भाडेपट्ट्याने प्रदान केलेली जमीन वन जमीन असल्याने आगाऊ ताबा आदेश रद्द करणेबाबत.. जिल्हाधिकारी , छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश दिनांक 08.04.2025
मौजे वडनेर, ता. कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 165 मधील 8.00 हेक्टर आर जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत सौर उर्जा केंद्र उभारणीसाठी 1/-रुपये प्रतिवर्ष या नाममाञ दराने 30 वर्षासाठी भाडेपट्ट्याने प्रदान केलेली जमीन वन जमीन असल्याने आगाऊ ताबा आदेश रद्द करणेबाबत.. जिल्हाधिकारी , छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश दिनांक 08.04.2025
वन जमिनीवर रस्ता करण्याचे तहसीलदार खुलताबाद यांचे आदेश दिनांक 23.08.2024