MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये
Showing posts with the label Nationaal Green TribunalShow all
दिनांक 28.08.2024 रोजी हिंदुस्तान टाईम्स मध्ये प्रकाशित झालेल्या "पुण्यात 14,000 हेक्टर जमीन परत मिळवण्यासाठी वन विभाग संघर्ष करत आहे" या शीर्षकाच्या बातमीच्या आधारे राष्ट्रीय हरित प्राधिकरण यांनी मूळ अर्ज क्रं 1165/2024 सू-मोटो नोंदणीकृत केला असून त्याबाबत आदेश
मा. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पश्चिम झोन, पुणे यांच्या समोरील अर्ज क्र. १३५ (टिएचसी) / २०१३ (श्रीमती शोभा फडणवीस विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर) या प्रकरणात मा. न्यायाधिकरणाच्या दिनांक ३.१२.२०१५ रोजीचे आदेशानुसार कार्यवाहीबाबत..