MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र तक्रार निवारण नियम, 2014

 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र तक्रार निवारण नियम, 2014




 तक्रार" याचा अर्थ, तक्रार निवारण प्राधिकरणाला, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविताना निदर्शनास येणा-या तक्रारी सुचविण्यासाठी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे, लेखा, स्वाक्षरित व तक्रारदाराची ओळख सिद्ध करण्यासाठी निर्देशित कोणतीही बाब, असा आहे. यामध्ये लेखा, तक्रार नोंदवही, दूरध्वनी मदतकेंद्र, सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट), इलेक्ट्रॉनिक पद्धत किया इतर कोणतीही पद्धत याद्वारे प्राधिकरणाला कळविलेली कोणतीही तक्रार अधिनियमाच्या कलम १२ ब अन्वये " तक्रार" म्हणून समजण्यात येईल याचा अंतर्भाव होतो



महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र तक्रार निवारण नियम, 2014 | महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ | महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 | तक्रार निवारण शासन निर्णय | तक्रार निवारण परिपत्रक | 

Post a Comment

0 Comments