MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

रोजगार हमी योजना मधील मजुरांची हजेरीपत्रकातील उपस्थिती दर्शविण्यासाठी योग्य पध्दत अवलंविण्याबाबत.विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचे पत्र दिनांक 11.10.2018

रोजगार हमी योजना मधील मजुरांची हजेरीपत्रकातील उपस्थिती दर्शविण्यासाठी योग्य पध्दत अवलंविण्याबाबत .विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचे पत्र दिनांक 11.10.2018



रोजगार हमी योजना मधील मजुरांची  हजेरीपत्रकातील उपस्थिती दर्शविण्यासाठी योग्य पध्दत अवलंविण्याबाबत.विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचे पत्र दिनांक 11.10.2018



रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणा-या मजूरांची हजेरी दररोज दोन वेळा म्हणजे सकाळी काम सुरु होताना पहिल्या १/२ तासामध्ये व सुट्टी झाल्यानंतर काम संपण्यापूर्वी शेवटच्या १/२ तपासामध्ये घेतली जावी, मजूर या दोन्ही वेळेला उपस्थित असेल तरच त्याची त्या दिवसाची हजेरी त्याने पगाराकरिता केलेल्या कामाच्या प्रमाणात धरण्यात येईल. मजूर फार उशिरा आला किंवा दुपारी लवकर निघून गेला व त्यामुळे तो १/२ दिवस गैरहजर असेल तर तो दिवस पगाराच्या दृष्टीने हजेरीचा दिवस म्हणून धरला जाणार नाही, तर तो संपूर्ण दिवस गैरहजर आहे असे समजण्यात येईल.
 



रोजगार हमी योजना मजुरांची हजेरी | 

Post a Comment

0 Comments