वन विभागातंर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामे सुरळीत अंमलबजावणी करीता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत...प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख ) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र दिनांक 16.01.2014
September 06, 2024
वन विभागातंर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामे सुरळीत अंमलबजावणी करीता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत...प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख ) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र दिनांक 16.01.2014
कामांना तांत्रिक मान्यता देणे म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत यंत्रणेच्या कामाकरीता तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार संबंधित खात्याचे तांत्रिक अधिका-यास मागजैय वनविभागाकरीता (वनपरिक्षेत्र अधिकारी यांना) महाराष्ट्र शासन नियोजन विभाग याचे सासन निर्णय के मग्रारोहयो/2010/प्र.अ.40/रोहयो-10 दिनांक 10 जून 2010 अन्वये प्रदान करण्यांत आले आहेत. प्रत्येक विभागाचे वनक्षेत्राचे व्यवस्थापनाकरीचा मंजूर असलेल्या कार्य आयोजनेप्रमाणे विविध वानिकी कामांची अमंलबजावणी करण्याची जबाबदारी व अधिकार संबंधित विभागाचे उपवनसंरक्षक यांना देण्यांत आले आहेत. त्यामुळे वन परिक्षेत्र अधिकारी यांनी त्यांचे अधिनसा यनक्षेत्रातील वानिकी कामांना तांत्रिक मंजूरी प्रदान करण्यापूर्वी सदर कामे कार्य आयोजनेशी सुसंगत तांत्रिकरीत्या योग्य असल्याबाबत खात्री करणे आवश्यक आहे. ही बाब लात घेवून सुचित करण्यांत वैसे की वन परिक्षेत्र अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त वन क्षेत्रात कार्य आयोजनेप्रमाणे संबंधित आर्थिक वर्षाकरीता विहीत केलेल्या व म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत अंमलबजावणी करीता प्रस्तावीत केलेल्या सर्व कामांची यादी एकत्रित तयार करून प्रनापरी सहा वनसंरक्षक यांचेकडे सादर कराने (आवश्यक असल्यास पुरक यादी सादर करावी) सहा वनसंरक्षक यांनी सदर यादी तपासून त्यांचे अभिप्राय व शिफारसीसह ती उपवनसंरक्षक यांचेकडे सादर करावी उपवनसंरक्षक मानी ताततीने प्रस्तावीत काने कार्य आयोजनेशी सुसंगत व तांत्रिकरीत्या योग्य असल्याबाबत खात्री करून यादी गध्ये दिलेले कामाला मान्यता दयावी. उपवनसंरक्षक यांची पुर्व मंजूरी प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावीत कामांना वन परिक्षेत्र अधिकारी यानी तांत्रिक मजूरी देण्यांत यापी व प्रशासकीय मंजूरी
0 Comments