MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

खड्डे खोदकाम कामात स्थानिक जॉबकार्डधारक मजूर उपलब्ध होत नसल्यास लगतच्या ग्रामपंचायत मधील मजूर उपलब्ध करून घेणेबाबत. जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे पत्र दिनांक 08.08.2024

 खड्डे खोदकाम कामात स्थानिक जॉबकार्डधारक मजूर उपलब्ध होत नसल्यास लगतच्या ग्रामपंचायत मधील मजूर उपलब्ध करून घेणेबाबत. जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे पत्र दिनांक 08.08.2024

        केंद्र शासनाचे Annual Master Circular २०२४-२५ मधील chapter ७ मध्ये "The worker has to be allocated to a worksite within 5 km of her/his residence. Work has to be definitely provided within the Block. If work is allocated to a worker beyond 5 km of his residence, the worker has a right to get traval allowance" असे नमूद केले आहे.

         त्यामुळे जर ५ कि.मी.च्या परिघात सदरहू कामासाठी मजूर उपलब्ध नसल्यास लगतच्या ग्रामपंचायत मधील (त्याच तालुक्यातील) मजूर उपलब्ध करून घेता येतील




वनविभाग अभिसरण योजना शासन निर्णय| रोजगार हमी योजना शासन निर्णय| रोजगार हमी योजना जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे परिपत्रक | Top up model योजना | Forest Department Top up model notification 

Post a Comment

0 Comments