झाडे तोडणे हत्येपेक्षा वाईट, झाडामागे १ लाख दंड द्या.. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
Thursday, March 27, 2025
झाडे तोडणे हत्येपेक्षा वाईट, झाडामागे १ लाख दंड द्या.. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
संरक्षित ताज ट्रेपेजियम झोनमध्ये ४५४ झाडांची कत्तल करणाऱ्या व्यक्तीची याचिका फेटाळताना न्या. अभय एस. ओक व न्या. उज्ज्वल भुइयां यांच्या पीठाने ही टिप्पणी केली आहे. पर्यावरणाच्या बाबतीत कोणतीही दया होता कामा नये. मोठ्या संख्येने वृक्षतोड हा कोणत्याही व्यक्तीसाठी हत्येपेक्षा मोठा गुन्हा आहे. विना परवानगी कापलेली ४५४ झाडे हरित क्षेत्रातील होती.
0 Comments