MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

अधिसूचित प्रजाती म्हणून "खैर (अॅकेशिआ कॅटेच्यू)", ज्याच्या इमारती लाकडाचा घेर सर्वाधिक जाडीच्या भागावर पंचवीस सेंटीमीटरपेक्षा अधिक आहे, त्यास अधिसूचित करीत असल्याची. अधिसूचना दिनांक 25.03.2025

अधिसूचित प्रजाती म्हणून " खैर (अॅकेशिआ कॅटेच्यू)", ज्याच्या इमारती लाकडाचा घेर सर्वाधिक जाडीच्या भागावर पंचवीस सेंटीमीटरपेक्षा अधिक आहे, त्यास अधिसूचित करीत असल्याची. अधिसूचना दिनांक 25.03.2025


अधिसूचित प्रजाती म्हणून "खैर (अॅकेशिआ कॅटेच्यू)", ज्याच्या इमारती लाकडाचा घेर सर्वाधिक जाडीच्या भागावर पंचवीस सेंटीमीटरपेक्षा अधिक आहे, त्यास अधिसूचित करीत असल्याची. अधिसूचना दिनांक 25.03.2025

MAHARASHTRA FOREST RULES, 2014.  No.TRS-02/2024/C.R.28/F-6. In pursuance of rule 37 of the Maharashtra Forest Rules, 2014 made under the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927) in its application to the State of Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra, hereby notifies "Acacia catechu", timber exceeding twenty-five centimeters in girth at the thickest part, as a notified species for the purposes of the said rule.


महाराष्ट्र वन नियमावली, २०१४ 

क्रमांक टीआरएस-०२/२०२४/प्र.क्र.२८/फ-६. भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्या अन्वये तयार केलेल्या महाराष्ट्र वन नियमावली, २०१४ याच्या नियम ३७ ला आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांना अनुसरून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, उक्त नियमाच्या प्रयोजनांसाठी अधिसूचित प्रजाती म्हणून "खैर (अॅकेशिआ कॅटेच्यू)", ज्याच्या इमारती लाकडाचा घेर सर्वाधिक जाडीच्या भागावर पंचवीस सेंटीमीटरपेक्षा अधिक आहे, त्यास अधिसूचित करीत आहे.



MAHARASHTRA FOREST RULES, 2014.

No.TRS-02/2024/C.R.28/F-6. In pursuance of rule 37 of the Maharashtra Forest Rules, 2014 made under the Indian Forest Act, 1927 (XVI of 1927) in its application to the State of Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra, hereby notifies "Acacia catechu", timber exceeding twenty-five centimeters in girth at the thickest part, as a notified species for the purposes of the said rule.



महाराष्ट्र वन नियमावली, २०१४ चे नियम ३७ | महाराष्ट्र वन नियमावली, 2014 चे नियम 37 / भारतीय वन अधिनियम 1927 /  २५ सेंमी | 25 CM / 25 सेंमी /

 

Post a Comment

0 Comments