राज्य शासकीय कर्मवारी गटविमा योजना, 1982 सुरू करणे.. शासन निर्णय दिनांक 26.04.1982
राज्य शासकीय कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावल्यास त्याच्या कुटुंबाला काही मदत व्हावी आणि राजीनामा, मृत्यू, सेवानिवृत्ती इ. कारणांमुळे कर्मचान्याची सेवा संपुष्टात आल्यास त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला काही ठोक रक्कम मिळावी अशा दुहेरी लाभावादी विम्याचे संरक्षण देण्याची तरतूद करण्याच्या दृष्टीने, राज्य शासन कमी खर्चाची व सर्वस्वी वर्गणीच्या स्वरूपाची आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी अशी राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १ मे १९८२ पासून सुरू करीत आहे.
0 Comments