MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, १९६४ अंतर्गत खैर या प्रजातीला रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात परवानगी घेण्याची आवश्यकता नसले बाबत .. अधिसूचना दिनांक 27.01.2025

महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, १९६४.मध्ये खैर या प्रजातीला रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात परवानगी घेण्याची आवश्यकता नसले बाबत .. अधिसूचना दिनांक 27.01.2025


 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, १९६४.मध्ये खैर या प्रजातीला रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात परवानगी घेण्याची आवश्यकता नसले बाबत .. अधिसूचना दिनांक 27.01.2025

महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, १९६४.

क्रमांक टीआरएस-१०/२०२४/प्र.क्र.२८३/फ-६. महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (विनियमन) अधिनियम, १९६४ (१९६४ चा महा. ३४) याच्या कलम १२ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, जनहितार्थ, याद्वारे, उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूचीच्या नोंद ७ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अॅकेशिआ कॅटेच्यू (खैर) झाडाच्या बाबतीत उक्त अधिनियमाच्या सर्व तरतुदींमधून रत्नागिरी व सिंधुदुर्ग (दोडामार्ग तालुका वगळून) जिल्ह्यांच्या स्थानिक क्षेत्रांना सूट देत आहे.


 

Post a Comment

0 Comments