MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) अध्यादेश, २०२४,

 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) (सुधारणा) अध्यादेश, 2024



महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) अधिनियम, १९६४ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश. | वृक्षतोड सुधारणा कायदा 2024 |


झाड तोडणे ची व्याख्या :

 यामध्ये, झाड मारून टाकण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी झाड जाळणे किंवा कापणे किंवा छाटणे किंवा बुंध्या भोवतालची साल कोरणे (गर्डलिंग) किंवा झाडाची साल काढणे यांचा समावेश होतो

नागरी क्षेत्र व्याख्या 


 याचा अर्थ, ज्या महानगरपालिका क्षेत्रासाठी मुंबई महानगरपालिका १८८८ चा ३. अधिनियम किंवा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम या अन्वये महानगरपालिका घटित १९४९ चा ५९. करण्यात आली आहे असे महानगरपालिका क्षेत्र, किंवा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व १९६५ चा महा.

औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ याच्या कलम २ च्या खंड (२४) च्या अर्थातर्गत असलेले ४०. असे नगरपालिका क्षेत्र, असा आहे, आणि त्यामध्ये, ज्या क्षेत्रासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन १९६६ चा महा.

व नगररचना अधिनियम, १९६६ याच्या कलम ४० अन्वये विशेष नगररचना प्राधिकरणाची ३७. रचना किंवा नेमणूक करण्यात आली आहे अशा अधिसूचित क्षेत्राचा किंवा ज्या नवीन नगरासाठी

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ याच्या कलम ११३ अन्वये विकास १९६६ चा महा. प्राधिकरणाची रचना करण्यात आली आहे अशा नवीन नगराची जागा म्हणून निर्देशित करण्यात ३७. आलेल्या क्षेत्राचा समावेश होतो;"



Post a Comment

6 Comments

  1. 50 हजार दंड जास्तच होतो

    ReplyDelete
    Replies
    1. १ लाख रुपये प्रती वृक्ष केला पाहिजे,सरसकट १ / २ वृक्ष तोडीचा अर्जाखाली १० /१२ वृक्ष छाटले जातात,त्याचे काय?

      Delete
    2. 1 लाख दंड पुढची पन्नास वर्षात पण होणार नाही

      Delete
  2. 50 हजार दंड जास्तच होतो

    ReplyDelete
  3. सुधारणेच्या विधेयकाला स्थगिती दिली आहे

    ReplyDelete
  4. विधेयकाला तात्पुरती स्थगिती दिली

    ReplyDelete