MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वृक्षतोड मानवी हत्येपेक्षा मोठा गुन्हा - सर्वोच्च न्यायालय

आग्रा जिल्ह्यात राखीव असलेल्या 'ताज ट्रेपेजियम झोन' मध्ये तब्बल ४५४ वृक्ष तोडणाऱ्या व्यक्तीची याचिका खंडपीठाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अधिकार प्राप्त समितीचा अहवाल स्वीकारला आहे. यात शिवशंकर अग्रवाल या व्यक्तीने मथुरा-वृंदावन येथे डालमिया फार्ममध्ये ४५४ झाडांची कत्तल केली. यात समितीने अग्रवाल यांना प्रत्येक झाडासाठी एक  लाख रुपयांचा दंड (४.५४ कोटी) आकारण्याची शिफारस केली. ही शिफारस खंडपीठाने मान्य केली आहे.

Post a Comment

0 Comments