दिनांक 25.10.1980 पूर्वी वनक्षेत्रात अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करण्याकरीता परवानगी मिळणेबाबतचा प्रस्ताव
September 01, 2024
दिनांक 25.10.1980 पूर्वी वनक्षेत्रात अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करण्याकरीता परवानगी मिळणेबाबतचा प्रस्ताव...
वन (संवर्धन) अधिनियम, १९८० च्या अनुषंगाने केंद्र शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने दि.२५ ऑक्टोबर, १९८० पुर्वी वनक्षेत्रात अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती व देखरेखी बाबत दिशानिर्देश | प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालय | अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ज केंद्रस्थ अधिकारी नागपूर | वन (संवर्धन) अधिनियम, 1980 मधील शासन निर्णय |
0 Comments