MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये क्षेत्रीय वन कर्मचा-यांची सेवा न घेणेबाबत... प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दिनांक. 19.03.2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये क्षेत्रीय वन कर्मचा-यांची सेवा न घेणेबाबत... प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दिनांक. 19.03.2024

निवडणूक आयोगाचे पत्र दिनांक ७/६/२०२३ अन्वये ज्यांना निवडणूक कर्तव्यापासून सुट देण्यात आली आहे त्यामध्ये वनविभागातील खालील अधिकारी / कर्मचा-यांचा समावेश आहे.

(i) Senior officers of the Indian Forest Service
(v) Territorial Staff of Forest Department.

त्याचप्रमाणे मुळ अर्ज क्र. १८५/२०२४ मध्ये मा. नॅशनल ग्रीन ट्रीब्युनल, नवी दिल्ली यांनी दिनांक २७/२/२०२४ रोजी आदेश देताना उपरोक्त सुचनांचा उल्लेख केला आहे.

वन कर्मचारी यांना निवडणूक कामातून सूट | वन अधिकारी यांना निवडणूक कामातून सूट | वनरक्षक यांना निवडणूक कामातून सूट | वनपाल यांना निवडणूक कामातून सूट | वनक्षेत्रपाल यांना निवडणूक कामातून सूट |निवडणूक आयोग शासन निर्णय

Post a Comment

0 Comments