कांदळवनाचे (mangroves) संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पोलीस अधिका-यांची नेमणूक करण्याबाबत...शासन निर्णय दिनांक. 05.11.2005
Sunday, December 24, 2023
कांदळवनाचे (mangroves) संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पोलीस अधिका-यांची नेमणूक करण्याबाबत...शासन निर्णय दिनांक. 05.11.2005
मुंबई पर्यावरण कृती गट व इतर यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडे दाखल केलेल्या रिट याचिका क्र.3246 /2004 मध्ये दिनांक 06.10.2005 रोजी मा. उच्च न्यायालयाने आदेश पारीत केले आहेत.त्यात पोलीस विभागाला खालील आदेश देण्यात आले आहे.
अ) कांदळवनाची तोड व हास होत आहे अथवा कसे, याबाबत जनतेच्या तक्रारी प्राप्त झाल्यास त्याची त्वरीत दखल घेऊन कार्यवाही करणे ब) गुन्हेगारांची संख्या व नावे क) सदर गुन्हेगारांविरुध्द गुन्हा नोंदवून कार्यवाही करणे
0 Comments