MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

तपास यंत्रणेने एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतल्या पासून चोवीस तासांचा कालावधी मोजला जावा, अटक पंचनाम्यावर दाखविलेल्या वेळे पासून नव्हे" तेलंगणा उच्च न्यायालय यांचे आदेश. : WRIT PETITION No.21912 of 2024

 तेलंगणा उच्च न्यायालयाचा 26.09.2024  चा आदेश . अटक व तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. "तपास यंत्रणेने एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतल्या पासून चोवीस तासांचा कालावधी मोजला जावा, अटक पंचनाम्यावर दाखविलेल्या वेळे पासून नव्हे" असा या निकालाचा मतितार्थ आहे. अनेक वनाधिकारी चौकशी कामी व्यक्तीला ताब्यात घेतले होते असे म्हणतात व गुन्हा कबूल झाल्यावर अटक दाखवतात ... त्यांनी अशी चूक करू नये ही अपेक्षा. WRIT PETITION No.21912/2024  

तपास यंत्रणेने एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतल्या पासून चोवीस तासांचा कालावधी मोजला जावा, अटक पंचनाम्यावर दाखविलेल्या वेळे पासून नव्हे" तेलंगणा उच्च न्यायालय यांचे आदेश. : WRIT PETITION No.21912 of 2024  

29912.2024 | 29912/2024 | high court Hyderabad | उच्च न्यायालय हैद्राबाद | 

Post a Comment

0 Comments