महसूल व वन विभागांतर्गत उप विभाग "वन" मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांना कालबध्द तांत्रिक प्रशिक्षण देण्याबाबतचे धोरण ठरविण्याबाबत.. शासन निर्णय 25.09.2024
September 25, 2024
महसूल व वन विभागांतर्गत उप विभाग "वन" मधील अधिकारी / कर्मचाऱ्यांना कालबध्द तांत्रिक प्रशिक्षण देण्याबाबतचे धोरण ठरविण्याबाबत.. शासन निर्णय 25.09.2024
वन विभाग तांत्रिक प्रशिक्षण धोरण शासन निर्णय| वनरक्षक तांत्रिक प्रशिक्षण धोरण शासन निर्णय | वनपाल तांत्रिक प्रशिक्षण धोरण शासन निर्णय | वनक्षेत्रपाल तांत्रिक प्रशिक्षण धोरण शासन निर्णय | वनकर्मचारी तांत्रिक प्रशिक्षण धोरण शासन निर्णय | वन अधिकारी तांत्रिक प्रशिक्षण धोरण शासन निर्णय | वन प्रशिक्षण धोरण राबविण्यासाठीची व्यवस्था | राज्य वन प्रशिक्षण सनियंत्रण समिती" | सर्वांसाठी तांत्रिक प्रशिक्षण (Technical Training for All): | गरजांवर आधारित तांत्रिक प्रशिक्षण (Need based Technical Training |सदर तांत्रिक प्रशिक्षण वन विभागाच्या व वन विभागाच्या अधिनस्त संस्थांच्या कामकाजाशी संबंधित असेल. तसेच प्रशिक्षण धोरण संपूर्णतः राबविण्याची जबाबदारी ही अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा संचालक, चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर यांची राहील. तसेच चंद्रपूर वन प्रबोधिनीस कुंडल वन प्रबोधिनी आणि इतर वन प्रशिक्षण संस्था आवश्यकतेनुसार वेळोवेळी मदत करतील.
0 Comments