MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वनक्षेत्रात अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करणे बाबत..

वनक्षेत्रात अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करणे बाबत.. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्र दिनांक.. 14.06.2019 



वनक्षेत्रात अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती / मजबुतीकरण करणे बाबत.. अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांचे पत्र दिनांक.. 14.06.2019


वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अस्तित्वात येण्यापूर्वी वनक्षेत्रावर अस्तित्वात असलेल्या रस्त्य दुरुस्ती करण्याकरिता वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत केंद्र शासनाची पूर्वपरवानगी आवश्य नसल्यावावत विस्तृत सूचना शासनाने संदर्भीय पत्र क्र. १ अन्वये दिल्या होत्या. सदर सूचनांनुसार त्त रस्त्यांच्या अस्तित्वात असलेल्या रूंदीमध्ये दुरुस्ती / मजबूतीकरण किंवा डांबरीकरण करण्याकि परवानगी देण्यास संबंधित उपवनसंरक्षक हे सक्षम अधिकारी होते. त्यानंतर केंद्र शासनाने निर्गमित केले मार्गदर्शक सूचनांमध्ये अशी परवानगी देण्यास राज्य शासन सक्षम असल्याचे नमूद केले आहे. त्यामु राज्य शासनाने संदर्भीय परिपत्रक क्र. २ अन्वये दि.२४.०६.२००३ रोजीच्या मार्गदर्शक सूचना अधिर्का करून अशा परवानगीसाठीचे प्रस्ताव यापुढे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांस अनुत्तरून रा शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यावावत निर्देश दिले आहेत.
२. राज्य शासनाच्या दि.०३.०५.२०१९ रोजीच्या निर्देशांपूर्वी ज्या प्रकल्पांना दि.२४.०६.२० रोजीच्या पत्रातील सूचनांस अनुसरून परवानगी देण्यात येऊन सदर कामे प्रगतीपथावर असताना विभागाकडून रोखण्यात येत असल्याचे मा. मुख्य सचिव यांनी दि.१३.०६.२०१९ रोजी नवसंजिवनी योजने आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत निदर्शनास आले आहे. सदर वाव योग्य नसून प्रस्तावांना दि.२४.०६.२००३ रोजीच्या पत्रातील सूचनांस अनुसरून दि.०३.०५.२०१९ पूर्वी परवान देण्यात आली आहे अशी कामे थांबविण्यात येऊ नयेत असे कळविण्याचे मला निर्देश आहेत
Sd-
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
 

Post a Comment

0 Comments