गुगल प्ले स्टोरवर Maharashtra Forest Department Asset Manager टाईप करून सर्च करून सदरचे App इन्स्टाल करावे .
![]() |
सर्वप्रथम अप्लिकेशन ओपन केल्यानंतर ज्या - त्या पदानुसार user name password नोंदवल्यावर Download प्रोसेस सुरु होईल. यावेळी intarnet connectivity असणे आवश्यक असेल.
प्रोसेस पूर्ण झाल्यांनतर वरील प्रमाणे successfully msg प्राप्त होईल.
पुढील स्क्रीनमध्ये फिरती Assets व विविध दृष्याबाबतची माहिती अपलोड कण्यासाठी open maps वर क्लिक करावे यासाठी इंटरनेट ची सुविधा आवश्यक नाही.
फीड केलेली माहिती अपलोड करण्यासाठी upload Data वर क्लिक करावे यावेळी इंटरनेट ची सुविधा असणे आवश्यक राहील.
माहिती फिड करण्यासाठी open map वर क्लिक केल्यावर पुढील स्क्रीन वर ज्या-त्या user नुसार सबंधित map दिसून येईल.
फिरती बाबत माहिती फीड करण्यासाठी सदरच्या स्क्रीनवरील वरील बाजूस असलेल्या लोकेशन चिन्हावर क्लिक करून Start Trail वर क्लिक करावे व फिरती सुरु करावी..
फिरती पूर्ण झाल्यावर Stop trail वर क्लिक करावे. माहिती अपोआप सेव होईल याची नोंद घ्यावी.
Assets / Events ची माहिती फीड > करण्याकरिता प्रथम वरील लोकेशन चिन्हावर क्लिक करा.
त्यानंतर सदरची जागा map वर स्थळदर्शक स्वरुपात दर्शवेल.
त्यानंतर खालील बाजूस असलेल्या + चिन्हावर क्लिक करून सदरच्या स्थळ दर्शकावर क्लिक केल्यानंतर हिरव्या कलरचा point दिसेल.
त्यानंतर पुढील स्क्रीन मध्ये सबंधित जागेचे फोटो/व्हिडीओ काढण्यासाठी Take Picture / Video या मेनूचा वापर करावा.
सदरची माहिती सेव करण्यासठी save & Finish या बटणाचा वापर करावा अन्यथा माहिती सेव होणार नाही.
त्यानंतर पुढील स्क्रीन मधील फोर्म मध्ये आवश्यक माहिती फीड करावी. याध्ये ID क्रमांक फीड करावा. Id no अनुक्रमे 1,2,3.. देण्यात यावे. एकच id no अनेकवेळा फीड करता येत नाही याची नोंद घ्यावी अन्यथा already exist असा msg येईल.
माहिती फीड झाल्यावर Save & finish बटनावर क्लिक करावे.
अपलोड केलेली रोजची फिरती व माहिती ऑनलाईन अपलोड करण्यासाठी नेट on करून अप्लीकेशन च्या मुख्य स्क्रिन वरील upload data या मेनूवर क्लिक करावे अपलोड झाल्यावर successfully msg दिसेल.
मोबाईल वरून अपलोड केलेली माहिती युजर तसेच वरिष्ठ कार्यालय आपले स्तरावरील user id password वापरून www.mahaforest.nic.in या ऑनलाइन पोर्टल वर पाहू शकतो .
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
0 Comments