वन गुन्ह्यात वापरलेले साहित्य किंवा वाहन जप्त करण्याचे अधिकार महाराष्ट्र वन विभाग मध्ये वनरक्षक ते मुख्य वनसंरक्षक यांना भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 52(1) प्रमाणे देण्यात आले असून जप्त केलेले साहित्याचा किंवा वाहनाचा अहवाल भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 52(2) प्रमाणे हद्दीच्या न्याय दंडाधिकारी यांचेकडे सादर करणे बंधकारक आहे.
वन विभाग जप्तीनामा | वन गुन्हा जप्तीनामा | शिकार जप्तीनामा | अतिक्रमण गुन्हा जप्तिनामा| अवैध वृक्षतोड जप्तीनामा | बेकायदेशीर वनात प्रवेश | japtinama | forest offence japtinama |
0 Comments