MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

स्थाई आदेश क्रं. १९ अन्वये निर्गमित सुचनेनुसार अवैधरित्या तोडण्यात आलेल्या झाडांच्या थुटांची किंमत व जप्त करण्यात आलेल्या मालाच्या किंमतीचे दर पत्रकाबाबत.. ठाणे वनवृत

 स्थाई आदेश क्रं. १९ अन्वये निर्गमित सुचनेनुसार अवैधरित्या तोडण्यात आलेल्या झाडांच्या थुटांची किंमत व जप्त करण्यात आलेल्या मालाच्या किंमतीचे दर पत्रकाबाबत.. ठाणे वनवृत 

चोरट्या तोडीच्या प्रकरणी (खुटाच्या बुडाच्या आधारे तुटलेल्या झाडांची किंमत ठरविण्यासाठी आकारावयाचा जातवार व वेढी वर्गवार दरपत्रक (दर प्रति झाडांची किंमत रुपये)

वन गुन्हे कामातील माल जागेवर मिळाला असल्यास अशा प्रकरणी जप्त मालासाठी दरपत्रक साग प्रजाती माल (दर रुपये प्रती घ.मी.)

गुन्हे कामातील माल जागेवर मिळाला असल्यास अशा प्रकरणी जप्त मालासाठी दरपत्रक
मौल्यवान इंजायली - a) खैर प्रजाती इमारती माल (दर रुपये प्रती घ.मी.)

गुन्हे कामातील माल जागेवर मिळाला असल्यास अशा प्रकरणी जप्त मालासाठी दरपत्रक
मौल्यवान इंजायली - b) (हेद, शिसव, पैन, बिबळा, किनई, तिवस, आसाना, बौंडा, कळम व धामण) (दर रुपये प्रती घ.मी.)

गुन्हे कामातील माल जागेवर मिळाला असल्यास अशा प्रकरणी जप्त मालासाठी दरपत्रक
निम्न प्रतीची इंजायली (तेंदू, मोहा, बेहडा, सालई, सेमल इ.) (दर रुपये प्रती घ.मी.)

किटा मालाचे दरपत्रक (गुन्हेकामात जागेवर मिळालेल्या मालासाठी)
प्रजाती - हलकी इंजायली (दर रुपये प्रती घ.मी.)

गुन्हेकामात पकडलेल्या चिरकाम केलेल्या मालातील प्रस्तावित दर (दर रुपये प्रती घ.मी.)

अवैध वृक्षतोड दरपत्रक | वनगून्हा वृक्षतोड दरपत्रक | स्थायी आदेश क्रं 19 | मुख्य वनसंरक्षक ठाणे | CCF thane | अवैध वृक्षतोड किंमत ठरविणे pdf | अवैध वृक्षतोड किंमत ठरविणे शासन निर्णय pdf | अवैध तोडण्यात आलेल्या झाडाच्या थुटाची किंमत व जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमतीकरिता अनुसूचित दर : ठाणे वन वृत pdf अवैध वृक्षतोड दरपत्रक ठाणे वनवृत | बेकायदेशीर वृक्षतोड दरपत्रक ठाणे वनवृत्त | झाडाच्या बुडाची किंमत काढण्याचे दरपत्रक | तोडलेल्या झाडाचे किंमत काढण्याचे दरपत्रक | अवैध वृक्षतोड ठाणे वनवृत दरपत्रक

Post a Comment

2 Comments

  1. वृक्षतोडीचे नवीन दरपत्रक आहे का?

    ReplyDelete
  2. नाही सद्या हेच आहेत

    ReplyDelete