अभिसरण अंतर्गत २०२४ च्या पुर्व पावसाळी कामांबाबत कार्यवाही करणेबाबत.. प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांचे पत्र दिनांक 14.05.2024
May 15, 2024
ज्या ठिकाणी पुर्व पावसाळी कामे सुरु आहेत. तसेच सुरु करणार आहेत त्या ठिकाणी जे जॉब कार्ड धारक मजुर आहे, त्या मजुरांना कामावर येण्याकरीता प्रोत्साहीत करण्यासाठी अंदाजपत्रकीय तरतुदींचा उल्लेख दवंडी देऊन करण्यात यावा. (उदा. ०.४५ मी. x ०.४५ मी. X ०.४५ मी. एवढ्या आकाराचा १ खड्डा खोदल्यास - रु. आपणास मिळणार आहेत अशी दवंडी दयावी.) तसेच ज्या ग्रामपंचायतींमध्ये स्पीकर असणा-या घंटागाडयांचा वापर केला जातो, त्या ठिकाणी स्पीकरवरुन देखील दवंडी देता येईल
0 Comments