कर्मचारी सेवेत असताना (कर्तव्यावर व किंवा रजेवर) जर कर्मचाऱ्याला अपंगत्व आले तर अशा कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकता येत नाही. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होईपर्यंत अपंग कर्मचा-याला काम करता येईल अशा पदावर नियुक्ती द्यावी लागते. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाचे आदेश.
March 03, 2024
MAHARASHTRA ADMINISTRATIVE TRIBUNAL NAGPUR BENCH NAGPUR ORIGINAL APPLICATION No. 1057 of 2023 (S.B.)
1) The State of Maharashtra, through its Secretary, Home Department, Mantralaya, Mumbai-440 032.
2) The Commandant, State Reserve Police Force, Gr.13, Visora Tah. Wadsa (Desaiganj), Dist. Gadchiroli.
3) The Director General of Police, Maharashtra State, Kulaba, Mumbai-440 032. 4) The Additional Director General of Police, Campus Area of SRP Gr. VIII, Goregaon, Mumbai.
Respondents.
कर्मचारी सेवेत असताना (कर्तव्यावर व किंवा रजेवर) जर कर्मचाऱ्याला अपंगत्व आले तर अशा कर्मचाऱ्याला सेवेतून काढून टाकता येत नाही. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होईपर्यंत अपंग कर्मचा-याला काम करता येईल अशा पदावर नियुक्ती द्यावी लागते. असे MAT ने आदेश दिले
0 Comments