प्रस्तावना :-महाराष्ट्र राज्यामध्ये वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना "महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार" प्रदान करुन सन्मानित करण्याबाबतचा निर्णय "वाचा" क्र.१ येथील दि.०५.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये शासनाने घेतला आहे. त्यानुसार सन २०२४ चा "महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार" प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-सन २०२४ चा "महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार" श्री. चैत्राम पवार, रा. बारीपाडा, ता. साक्री, जि. धुळे यांना या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात येत आहे.
२. महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराचे स्वरुप रु.२० लक्ष (रु. वीस लक्ष), सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
२. महाराष्ट्र वनभूषण पुरस्काराचे स्वरुप रु.२० लक्ष (रु. वीस लक्ष), सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे.
.jpg)
0 Comments