MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

वनेत्तर जमिनीतील "रबर वुड" "(Hevea brasiliensis. Ficus elastica) वनोपजाची वाहतूक नियमाच्या अंमलबजावणीपासून सूट देत असले बाबत.. अधिसूचना दिनांक 04.06.2015

वनेत्तर जमिनीतील "रबर वुड" "(Hevea brasiliensis. Ficus elastica) वनोपजाची वाहतूक नियमाच्या अंमलबजावणीपासून सूट देत असले बाबत.. अधिसूचना दिनांक 04.06.2015




भारतीय वन अधिनियम 1927

क्रमांक टिआरएस/३०३/२०१५/प्र.क्र.८१/फ-६- महाराष्ट्र राज्यास लागू असलेल्या भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) कलम ४१ च्या पोटकलम (३) तसेच महाराष्ट्र वन नियम, २०१४ याच्या नियम ३१ च्या खंड (ई) यानुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा तसेच त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन, याद्वारे, वनेत्तर जमिनीतील "रबर वुड" "(Hevea brasiliensis. Ficus elastica)" यास महाराष्ट्र राज्यातील उक्त नियमांच्या "प्रकरण सात- वनोपजाची वाहतूक" या मधील नियमाच्या अंमलबजावणीपासून सूट देत आहे.


 

Post a Comment

0 Comments