कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण योजना राबविण्याबाबत..शासन निर्णय दिनांक 20.09.2017

कांदळवन संरक्षण व उपजिविका निर्माण योजना | कांदळवन सह व्यवस्थापन समिती | कांदळवन सह व्यवस्थापन समितीचे गठण व नोंदणी | MCMC Mangrove Co Management Committee | कांदळवन सह व्यवस्थापन समितीचे कार्यक्षेत्र | कांदळवन सह व्यवस्थापन समितीचे सदस्य निवडीचे निकष | कांदळवन सह व्यवस्थापन समितीची कर्तव्ये  | सहव्यवस्थापन समितीतील सदस्यांना सामुहिकरित्या उपजिविका साधने उपलब्ध करुन घेण्यास पात्र असलेल्या व्यक्तीचे प्राधान्यक्रम | सह-व्यवस्थापन समितीतील सदस्यांना उपजिविकेसाठी सूक्ष्म आराखडयाप्रमाणे खालील
उपजिविका साधने उपलब्ध करुन देण्यात येतील. | कांदळवन सह व्यवस्थापन समितीचे खाते | कांदळवन विकास समिती खाते | गावनिहाय कांदळवन निहाय सूक्ष्म आराखडे तयार करणे |