MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींनी सादर केलेला पुरावा ग्राह्य धरण्या बाबत.शासन पत्र दिनांक. 20.06.2006

 

दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींनी सादर केलेला पुरावा ग्राह्य धरण्या बाबत.शासन पत्र दिनांक. 20.06.2006 | या उत्पन्नाच्या मर्यादेत असलेल्या कुटुंबाकरिता पिवळया रंगाची शिधापत्रिका देण्यास पात्र ठरविण्यात आले आहे व असे कुटुंब सर्वसाधारणपणे दारिद्रय रेषेखालील कुटुंब समजण्यात येते.
दारिद्रय रेषेखालील कुटुंब ओळखण्याकरिता उपरोक्त तीन प्रकारे कार्यवाही करण्यात येते. या सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन सूचित करण्यात येते की, दारिद्रय रेषेखालील ज्या अर्जदार व्यक्तीने माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत केलेल्या अर्जासोबत त्याचे वास्तव्य असलेल्या महानगरपालिका / नगर परिषद / नगर पंचायत / ग्राम पंचायत यांचेकडे दारिद्रय रेषेखालील असलेल्या व्यक्तींच्या यादीत त्याचे नांव असल्याचे संबंधितांकडून घेण्यात आलेले प्रमाणपत्र किंवा पिवळया रंगाची शिधा वाटप पत्रिकेची साक्षांकित प्रत जोडणे अनुज्ञेय राहील. BPL 

Post a Comment

0 Comments