वनक्षेत्रपाल सांगोला यांनी वनरक्षक व वनपाल यांच्या विरुद्ध नोंद केलेल्या वनगुन्ह्या बाबत
October 12, 2023
वनक्षेत्रपाल वनरक्षक व वन पाल यांच्या विरुद्ध अतिक्रमण धारक यांना सहकार्य केले म्हणून नोंद केलेल्या प्रथम प्रतिवृत ची प्रत
संघटनेने वनरक्षक व वनपाल यांच्या विरुद्ध नोंद केलेला वन गुन्हा रद्द करावे म्हणून दिलेले निवेदन
उप वसंरक्षक सोलापूर यांनी वनरक्षक व वनपाल यांना दिलेले आश्वासन
वनक्षेत्रपाल वनरक्षक व वनपाल यांच्या विरुद्ध अतिक्रमण धारक यांना सहकार्य केले म्हणून नोंद केलेल्या वन गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी उप वन संरक्षक यांनी तीन सदस्य समिती नेमली आहे याबाबतचे पत्र
0 Comments