MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये

तस्करांचा हल्ला.वन अधिकाऱ्याचे डोके फुटले

तस्करांचा हल्ला.वन अधिकाऱ्याचे डोके फुटले


तस्करांचा हल्ला.वन अधिकाऱ्याचे डोके फुटले

 ऑपरेशन चिखली


"ऑपरेशन चिखली "मोहिमेत २०० घनफूट कटसाईज व इमारत गोल माल असा ४ लक्ष ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिखली बु. हे गाव सागवान तस्करीसाठी कुप्रसिध्द आहे. यापूर्वीही कारवाईसाठी गेलेल्या पथकांवर तस्करांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.


नांदेड / nanded/ kinvat / किनवट / वन तस्कर 

Post a Comment

0 Comments