निवृत्तीवेतन धारकांनी सादर करावयाचे प्रमाणपत्र कोषागाराचे नावः बँकेचे नाव:-- शाखाः निवृत्तीवेतनधारक श्री. /श्रीमतीः- बैंक खाते क्रमांक:--- १. नियुक्ती / पुनर्नियुक्ती प्रमाणपत्रः- | मी घोषीत करतो / करते की, मी सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाचे अधिपत्याखालील तसेच सार्वजनिक उपक्रम किंवा स्थानिक प्राधिकरणातील कोणतीही नोकरी स्विकारलेली नाही. ☐ मी घोषीत करतो / करते की, मी सेवानिवृत्तीनंतर भारतामध्ये व भारता बाहेर सार्वजनिक उपक्रम/ स्थानिक प्राधिकरणात शासनाच्या परवानगीनुसार नोकरी स्विकारलेली आहे. त्याबाबत तपशिल खालील प्रमाणे. १. कार्यरत असलेले संस्था / कार्यालयाचे नाव, पता: २. नवीन नियुक्तीचा दिनांक :- ३. वेतन व भत्ते / मानधन इ. तपशिलः-- √ योग्य तेथे खूण करावी. ठिकाण :- दिनांक :- निवृत्तीवेतन धारकाची स्वाक्षरी २. पुनर्विवाहा बाबतचे प्रमाणपत्र- (कुटूंब निवृत्तीवेतन धारकांना वर्षातून एक वेळा लागू, ६० वर्षे वय पूर्ण केलेल्या निवृत्तीवेतन धारकांना लागू नाही.) अ) मी घोषित करतो / करते की, मी पुनर्विवाह केला नाही. किंवा मी मागील एका वर्षात विवाहबध्द झालेलो / झालेले नाही. व अशा कोणत्याही घटनेची माहिती कोषागार / बँक यांना कळविणे माझ्यावर बंधनकारक राहील. ब) मी घोषीत करतो /करते की, मी दिनांक--- रोजी पुनर्विवाह केला आहे. √ योग्य तेथे खूण करावी. ठिकाण : दिनांक :- ३. हयातीचे प्रमाणपत्र- प्रमाणित करण्यात येते की, मी, निवृत्तीवेतनधारक श्री/श्रीमती- निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्र. हयात आहेत. उपरोक्त घोषणापत्र सत्य असून माझ्या माहितीनुसार विश्वासार्ह आहे. निवृत्तीवेतन धारकाची स्वाक्षरी यांना पाहिलेले आहे आणि ते आज रोजी ठिकाण :- दिनांक :- बँक प्राधिकृत अधिका-याचे / अथवा निवृत्तीवेतनधारकास ओळखणा-या शासनाच्या जबाबदार अधिकारी/अन्य प्रतिष्ठित व्यक्ती यांची स्वाक्षरी
0 Comments