माहिती अधिकार कायद्याचा एक विनंती अर्ज केवळ एका विषयाशी संबंधित करणे बाबत. अधिसूचना 16.01.2012
December 04, 2023
एक विनंती अर्ज केवळ एका विषयाशी संबंधित असणं.
माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम ६ अन्वये माहिती मिळण्यासाठीचा लेखी विनंती अर्ज एकाच विषयाशी संबंधित असावा आणि त्यात सर्वसाधारणपणे दीडशेपेक्षा अधिक शब्द नसावेत. अर्जदाराला एकापेक्षा अधिक विषयांची माहिती हवी असेल तर तो त्याकरिता स्वतंत्र अर्ज करील : परंतु, एकापेक्षा अधिक विषयांशी संबंधित विनंती अर्ज केला असेल अशा प्रकरणी, जन माहिती अधिकारी, केवळ पहिल्या विषयाशी संबंधित विनंतीबद्दलच माहिती देईल आणि इतर प्रत्ये विषयाकरिता स्वतंत्र विनंती अर्ज करण्याचा सल्ला, अर्जदाराल देईल."
0 Comments