कोकणातील जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या माहितीनंतर आता वनविभाग आणि स्थानिक नागरिकांनी झाडाला संरक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
एका झाडाची किंमत 100 कोटी असू शकते यावर तुमचा विश्वास बसेल का? पण, होय कोकणच्या जंगलात तब्बल 150 वर्षे आयुष्यमान असलेल्या झाडाची किंमत आहे तब्बल 100 कोटी !
जाणकारांच्या मतानुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील किंवा
स्थानिक बाजारातील रक्त चंदनाला असलेली मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील चाफवली या गावच्या देवराईमध्ये..
* रक्तचंदनचा उपयोग आणखी कशा साठी होतो?
- उच्च प्रतीची दारू
- मूर्तीकलेचा वापर
- आयुर्वेद मध्ये देखील याचा सूज किंवा मुकामार लागल्यास रक्तचंदन चा वापर केला जातो.

0 Comments