MAHARASTRA FOREST DEPARTMENT

वन विभागातील वनकायदे, वन्यजीव कायदा, वननियम, शासन निर्णय, परिपत्रक, स्थाई आदेश व इतर माहिती Pdf मध्ये
Showing posts with the label illicit cutting of treeShow all
अवैध वृक्षतोड प्रकरणात वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक यांच्या कडून वसुली बाबत.. विभागीय वन अधिकारी ( वन्यजीव) पांढरकवडा यांचे आदेश. दिनांक 20.04.2021
वनक्षेत्रपाल यांना अवैध वृक्षतोड प्रकरणात संशयावरून दिलेली शिक्षा गुजरात उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली . अर्ज क्र 8933/1995
अवैध वृक्षतोड प्रकरणातील वन अधिकारी यांच्याकडून होणाऱ्या वसुली  बाबत :- हिमाचल उच्च न्यायालयाचे आदेश CWPIL No 45/2018
अवैधरित्या तोडण्यात आलेल्या झाडाच्या थुटाची किंमत तसेच जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ठरविणे बाबत स्थाई आदेश क्रं 19
अवैध वृक्षतोड व त्यास रोखण्यासाठी उपाय स्थाई आदेश क्रं 37 ( वर्ष 1964)