भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 61 D अन्वये अपिलावर सुनावणी घेण्याचे अधिकार सत्र न्यायालयाला असताना सदर सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने घेऊन दिलेले आदेश रद्द करून परत सुनावणी सत्र न्यायालयाला घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी फौजदारी रिट पीटिशन क्रं 426/2016 मध्ये दिले आहेत.
426/2016 / 426-2016 / 426.2016 / acf dhule / धुळे / कलम 61 / acf order / संभाजी नगर / 452/2016 / 452-2016 / 452.2016 /
0 Comments