1) वनजमीन- मुंबई शहर मुंबई मेट्रो लाईन-4 अंतर्गत भक्ती पार्क मेट्रो स्टेशन आणि मेट्रो पीअर्सच्या कामासाठी 0.985 हे. राखीव वनजमिन वळती करणेबाबत.

2) गडचिरोली जिल्ह्यातील शाश्वत बांबू व्यवस्थापनाबाबत.

3) राखीव वनाचे सर्व्हेक्षण, जमाबंदी व सिमांकन योजनेंतर्गत सन 2023-24 करिता निधी वितरीत करण्याबाबत.. (4406-0053). शुध्दीपत्रक. 

4) मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांचे अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती संपुर्ण राज्यासाठी वाढविण्याबाबत.. 

5) प्रधान मंत्री वन धन विकास योजना राबविण्याबाबत